
डायमंड पार्क्स, लोहगाव तर्फे माहेर संस्थेतील मुलांसोबत ख्रिस्तमस उत्साहात साजरा
दिल्ली, २६ डिसेंबर : ख्रिसमस सण आपल्या सोबत आनंद, भरपूर प्रेम, शांतता आणि करुणेचा संदेश घेऊन येतो. यावर्षी, इंदुलकर समूहाअंतर्गत येणाऱ्या ISO 9001:2015 प्रमाणित डायमंड पार्क्स, लोहगाव ने सामाजिक सेवेचा […]