जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुलाबा येथील कफ परेड येथे मकरंद नार्वेकर यांची अभिनव वृक्षारोपण मोहीम

मुंबई (महाराष्ट्र) [भारत], ७ जून: जागतिक पर्यावरण दिन देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. पर्यावरणवादी, ख्यातनाम व्यक्ती आणि विविध पैलूंतील कार्यकर्ते पुढे आले आणि त्यांनी पर्यावरणाच्या हितासाठी आपले योगदान दिले. कुलाब्याचे माजी नगरसेवक, प्रसिद्ध वकील यांनीही हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी एक वेगळाच आदर्श पुढे आणला. मकरंद नार्वेकर यांनी रोटरॅक्ट क्लब ऑफ डाउनटाऊन मुंबईच्या तरुणांसोबत पादचारी परिसरात […]

“वोग स्टार मिसेस इंडिया” या स्पर्धेत फलटण च्या काजल भोईटे यांचे उत्तुंग यश

फोटो -काजल ऋतुराज भोईटे फलटण प्रतिनिधी – वोग स्टार मिसेस इंडिया २०२३ च्या प्रतिस्पर्धेत काजल ऋतुराज भोइटे यांनी  प्रवेश केला होता,दरम्यान ही एक सौंदर्य प्रतियोगिता असून ज्यात सारे भारतातील प्रतिभावंतांपासून उभारलेल्या स्त्रीत्वाच्या प्रतिभावंतांना मान्यता मिळते,या स्पर्धेत काजल भोईटे या विजयी झाल्या असून त्यांच्या या यशाने फलटण सह भोईटे घराण्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचले असून त्यांचे अभिनंदन […]

Wrushi Medihall 24 नेग्रामीण महाराष्ट्रात24×7 मेडिकल आणिलाईफस्टाईल स्टोअर्स उघडण्यासाठी पुढाकार घेतला

2025 पर्यंतराज्यभरात 200 स्टोअर्स उघडण्याचे आणि चालवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे​ New Delhi (India): 24×7 मेडिकलआणि लाईफ स्टाईल स्टोअर्स भारतात सामान्य आहेत आणि ग्राहकांच्या आपत्कालीन गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, ही दुकाने महानगरांपुरती मर्यादित आहेत. अशा स्टोअरची मागणी सर्वत्र अस्तित्वात असताना, लहान शहरे आणि ग्रामीण भागात राहणारे लोक अशा सेवांचा लाभ घेऊ शकत […]

बिग बॉस मराठी 4 मध्ये समृध्दी जाधव जिंकतिये सर्वांची मने

समृद्धी जाधव हीने जिंकली सर्वांची मने समृद्धी जाधव ही मूळची सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील असून तिचा जन्म आणि शिक्षण पुण्यात झाले आहे. समृद्धी एका सामान्य घरातून आलेली बिग बॉस मराठी ४ ची स्पर्धक आहे. ती दिसायला जरी मॉडर्न असली तरी तिचे राहणीमान अतिशय साधे असल्याचे दिसून येते..बिग बॉस मराठी सिझन ४ च्या घरात ती सर्वात […]