प्रेस रिलीज़

Showing 10 of 33 Results

“वोग स्टार मिसेस इंडिया” या स्पर्धेत फलटण च्या काजल भोईटे यांचे उत्तुंग यश

फोटो -काजल ऋतुराज भोईटे फलटण प्रतिनिधी – वोग स्टार मिसेस इंडिया २०२३ च्या प्रतिस्पर्धेत काजल ऋतुराज भोइटे यांनी  प्रवेश केला होता,दरम्यान ही एक सौंदर्य प्रतियोगिता असून ज्यात सारे भारतातील प्रतिभावंतांपासून […]

Wrushi Medihall 24 नेग्रामीण महाराष्ट्रात24×7 मेडिकल आणिलाईफस्टाईल स्टोअर्स उघडण्यासाठी पुढाकार घेतला

2025 पर्यंतराज्यभरात 200 स्टोअर्स उघडण्याचे आणि चालवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे​ New Delhi (India): 24×7 मेडिकलआणि लाईफ स्टाईल स्टोअर्स भारतात सामान्य आहेत आणि ग्राहकांच्या आपत्कालीन गरजा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले […]

बिग बॉस मराठी 4 मध्ये समृध्दी जाधव जिंकतिये सर्वांची मने

समृद्धी जाधव हीने जिंकली सर्वांची मने समृद्धी जाधव ही मूळची सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील असून तिचा जन्म आणि शिक्षण पुण्यात झाले आहे. समृद्धी एका सामान्य घरातून आलेली बिग बॉस मराठी […]