
गोविंद मिल्क ने आयकर तपासणी यशस्वीरित्या पूर्ण केली, आणि त्यांच्या प्रामाणिक व्यवसायाची मूल्ये पुन्हा सिद्ध केली
फलटण, 18 मार्च: गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि., दुग्ध व्यवसायातील एक प्रतिष्ठित नाव, यांनी त्यांच्या फलटण येथील कारखान्यात झालेली आयकर (IT) विभागाची तपासणी यशस्वीरित्या पूर्ण केली. हि तपासणी […]