तुमसर-मोहाडीमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती! विश्वास जुना, नवी घडी-नवा वेळ

नागपूर, 14 नवंबर: भंडारा जिल्हा तलावांनी समृद्ध जिल्हा आहे. तलावांमुळे धान शेतीसाठी जिल्हा राज्यात आपले नेतृत्व बजावतो आहे. जिल्ह्यातील तुमसर हे तर देशाला मिळालेली देणच… तांदळाचे गोदाम असलेले हे शहर […]