
WT20 महिला लीग : ठाणे स्कायरायझर्सच्या जर्सीचे अनावरण महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते
नई दिल्ली, 30 मई: महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आणि खेळाडूंना हक्काचे व्यावसायिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे (MCA) आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी ‘महिला टी-२० मुंबई लीग’साठी ‘ठाणे स्कायरायझर्स’ […]
